Press Release | Satara Police

Satara Police

Press Release

Date Title Info
२३ - सप्टेंबर - २०२६ वाढे आणि वडूथ पुल अधिसुचना PDF view
२४ - सप्टेंबर - २०२६ तडीपार आदेश PDF view
२२ - सप्टेंबर - २०२६ गणेशोत्सव च्या अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील 201 सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार PDF view
१७ - सप्टेंबर - २०२६ विहिरीतील मोटर चोरी करणाऱ्या आरोपींना म्हसवड पोलिसांनी केले जेलबंद PDF view
१८ - सप्टेंबर - २०२६ शिरवळ पोलीस स्टेशन अकस्मात मयत याबाबतची माहिती PDF view
१४ - सप्टेंबर - २०२६ गणेशोत्सवासाठी सातारा पोलीस दल सज्ज PDF view
१२ - सप्टेंबर - २०२६ गणेश उत्सव अनुषंगाने सातारा शहरांमधील वाहतुकीत व पार्किंग बदलाबाबत PDF view
१२ - सप्टेंबर - २०२६ राजवाडा गांधी मैदान येथे दहीहंडी आयोजित करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस स्टेशनची कारवाई PDF view
१२ - सप्टेंबर - २०२६ ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणले घरफोडी व चोरीचे सहा गुन्हे PDF view
११ - सप्टेंबर - २०२६ कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामामुळे वाहतूक मार्गातील बदलाबाबत PDF view
०७ - सप्टेंबर - २०२६ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (Anti-Human Trafficking Unit - AHTU) सातारा यांची कारवाई PDF view
०६ - सप्टेंबर - २०२६ सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत डीपी (ट्रांसफॉर्मर) चोरी करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. PDF view
०३ - सप्टेंबर - २०२६ सातारा हिल मॅरेथॉनच्या अनुषंगाने वाहतूक मार्गांमधील बदलाबाबत PDF view
२८ - ऑगस्ट - २०२६ राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे दोन जण ताब्यात खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई PDF view
१२ - ऑगस्ट - २०२६ पोलादपूर- आंबेनेल घाट वाहतुक बंदी आधिसुचना PDF view
०७ - ऑगस्ट - २०२६ तंत्रज्ञानाची जोड नि रहिमतपूर पोलिसांची चिकाटी! CEIR पोर्टलच्या मदतीने ८ लाख ७५ हजार किमतीचे 32 गहाळ मोबाईल मिळवून नागरिकांना सुपूर्त PDF view
२२ - जुलै - २०२६ पी. ए. सी.एल लिमिटेड ( परेल ॲग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड ), सातारा या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या ठेवेदारांना जाहीर आव्हान PDF view
२२ - जुलै - २०२६ पी. ए. सी.एल लिमिटेड ( परेल ॲग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड ), सातारा या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या ठेवेदारांना जाहीर आव्हान PDF view
०८ - जुलै - २०२६ सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीत कास रस्त्यावरील सांबरवाडी येथील नाकाबंदीत सराईत गुन्हेगार जाळ्यात देशी पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त PDF view
०७ - जुलै - २०२६ रहिमतपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला सातारा न्यायालयाकडून कारावास आणि 26 हजारांचा दंड PDF view
२९ - जून - २०२६ सातारा ते लोणंद या मार्गावरील वाहतूक मार्गातील बदलाबाबत PDF view
२९ - जून - २०२६ सातारा पोलिसांची मोठी कारवाई बेकायदेशीर स्फोटकाचा साठा जप्त PDF view
२७ - जून - २०२६ बेकायदेशीर बालविवाह रहिमतपूर पोलीस आणि बाल संरक्षण यंत्राच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला PDF view
२९ - मे - २०२६ पाटण शहरातील धांडे पुलाची पुनर्बांधणी सुरु असल्याने वाहतुकीतील बदला बाबत अधिसूचना PDF view
१६ - मे - २०२६ कालिकाई इंडस्ट्रीज इंडिया कंपनी, पाटण शाखा, जिल्हा सातारा या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना जाहीर आवाहन PDF view
१५ - एप्रिल - २०२६ कराड तालुका परिसरातील शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा, सांगली जिल्हा हद्दीतून सहा महिने कालावधी करता केले हद्दपार PDF view
१५ - एप्रिल - २०२६ मारहाण करून बुलेट चोरून घेऊन जाणाऱ्या आरोपीना २४ तासाच्या आत सातारा तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या PDF view
१४ - एप्रिल - २०२६ सातारा जिल्हा महिला पोलिस संघास वंडर वूमेन्स प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धा २०२६ चे विजेतेपद. PDF view
१२ - एप्रिल - २०२६ सातारा तालुका पोलीस ठाणे डी .बी. पथकाची कार्यवाही - आरफळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ४ तासाच्या आत सातारा तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या. PDF view
११ - एप्रिल - २०२६ नागपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा - २०२६ मध्ये महाराष्ट्र पोलीस संघास ०७ सुवर्ण, ०३ रौप्य, १ कांस्य PDF view
०८ - एप्रिल - २०२६ ड्रग्स विकणाऱ्या वर सातारा तालुका पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक PDF view
०७ - एप्रिल - २०२६ बळीराजाला दिलासा - १० शेतीपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रहिमतपूर पोलिसांकडून पर्दाफाश, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त PDF view
०६ - एप्रिल - २०२६ आपत्ती व्यवस्थापन किट प्रशिक्षण संपन्न PDF view
०२ - एप्रिल - २०२६ वाई तालुक्यातील केबल चोरी करणारा आरोपी शेतकऱ्यांचे मदतीने गजाआड - २,९६,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
३१ - मार्च - २०२६ आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेप व २०,००० रुपये दंडाची शिक्षा. PDF view
३१ - मार्च - २०२६ मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपीना सश्रम कारावास PDF view
३१ - मार्च - २०२६ निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत झालेल्या आरोपीस दोन वर्ष सक्त कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा. PDF view
२६ - मार्च - २०२६ मोटार सायकल चोरणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून तीन मोटर सायकली केल्या हस्तगत. PDF view
२५ - मार्च - २०२६ अधिसूचना - मौजे शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेव देवाची यात्रा अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल. PDF view
२५ - मार्च - २०२६ अधिसूचना - पाटण शहरातील धांडे पुलाचे बांधकाम, बाजारपेठेतील काँक्रिटीकरण अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल PDF view
१६ - मार्च - २०२६ शिरवळ - खंडाळा परिसरात शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीला सहा महिन्या करीता केले तडीपार PDF view
११ - मार्च - २०२६ शिरवळ पोलीस ठाणे यांचेकडून अनोळखी बेवारस प्रेत बाबत जाहीर आवाहन PDF view
१० - मार्च - २०२६ अधिसूचना - रहिमतपूर येथील पुलाचे काम अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल PDF view
२७ - फेब्रुवारी - २०२६ दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि. फलटण, शाखा कराड, जि. सातारा या बँकेमध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना तसेच कर्जदारांना जाहीर आवाहन PDF view
२३ - फेब्रुवारी - २०२६ डीपीतील तांब्याच्या तारेची चोरी करणारे ०६ आरोपी वाई गुन्हे प्रकटिकरण विभागाने अटक करून १७,००,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत PDF view
२२ - फेब्रुवारी - २०२६ जबरी चोरीचा गुन्हा आठ तासात उघड, आरोपीकडून २,७०,००० रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त - रहिमतपूर पोलिसांची कार्यवाही PDF view
१६ - फेब्रुवारी - २०२६ आर्थिक गुन्हे शाखा सातारा यांनी नाडे पतसंस्थे मधील अपहर गुन्ह्यातील फरारी आरोपीस केली अटक PDF view
१४ - फेब्रुवारी - २०२६ पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणारे आरोपींना ताब्यात घेऊन १,६२,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत उंब्रज पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी PDF view
१४ - फेब्रुवारी - २०२६ पोलीस अभिलेखावरील पाच आरोपींकडून ३ देशी बनावटीचे पिस्तल, ५ जिवंत काडतूस, १ मारुती सुझुकी एर्टिगा, ६ मोबाईल हँडसेट असा एकूण १२,६७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त PDF view
१४ - फेब्रुवारी - २०२६ व्यक्तींच्या जिवीतास धोका होऊ शकतो असे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION अवैध्यरित्या विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन १,५४,०८० ₹ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त PDF view